Government of Maharashtra | महाराष्ट्र शासन
7743873587
grampanchyatjamgaon@gmail.com
PIN: 412108

भौगोलिक माहिती

स्थानिकता

जामगाव हा गाव पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात येतो.

भौगोलिक संरचना

जामगाव समुद्रसपाटीपासून सुमारे ५०० ते ७०० मीटर उंचीवर स्थित आहे.

जलवायू

जामगाव मध्ये उन्हाळ्यात तापमान ३५-४०°C आणि हिवाळ्यात १०-१५°C असते.

कृषी

जामगाव मधील प्रमुख व्यवसाय शेती आहे.

प्राकृतिक साधनांची उपलब्धता

जामगाव च्या आजूबाजूला काळी व लाल माती आहे.

संस्कृती आणि इतिहास

जामगाव मध्ये ऐतिहासिक व सांस्कृतिक स्थळे आढळतात.